Daily Used English-Marathi Sentences - 659
| English Sentences | Marathi Sentences |
| Are you sleeping? | झोपला आहेस का?, झोपली आहेस का?, झोपला आहात का? |
| Are you still up? | तू अजूनही जागा आहेस का?, तू अजूनही जागी आहेस का?, तुम्ही अजूनही जागे आहात का?, तुम्ही अजूनही जाग्या आहात का? |
| Are you studying? | तुम्ही अभ्यास करत आहात का?, तू अभ्यास करत आहेस का? |
| Are you the boss? | तुम्ही साहेब का?, तू बॉस आहेस का? |
| Ask her her name. | तिला तिचं नाव विचार., तिला तिचं नाव विचारा. |
Quiz
Get latest Exam Updates
