Daily Used English-Marathi Sentences - 662
| English Sentences | Marathi Sentences |
| Can I walk there? | मी तिथे चालत जाऊ शकतो का? |
| Can we afford it? | आपल्याला परवडेल का?, आम्हाला परवडेल का? |
| Can we live here? | आपण इथे राहू शकतो का?, आम्ही इथे राहू शकतो का? |
| Can you find out? | तू शोधून काढू शकतोस का?, तू शोधून काढू शकतेस का?, तुम्ही शोधून काढू शकता का? |
| Can you meet him? | तू त्याला भेटू शकतोस का?, तू त्यांना भेटू शकतोस का?, तू त्याला भेटू शकतेस का?, तू त्यांना भेटू शकतेस का?, तुम्ही त्याला भेटू शकता का?, तुम्ही त्यांना भेटू शकता का? |
Quiz
Get latest Exam Updates
