Daily Used English-Marathi Sentences - 667
| English Sentences | Marathi Sentences |
| Did she say that? | ती तसं म्हणाली का?, त्या तसं म्हणाल्या का? |
| Did you buy corn? | तू मक्का विकत घेतलास का?, तुम्ही मक्का विकत घेतलात का? |
| Did you find Tom? | तुला टॉम सापडला का?, तुम्हाला टॉम सापडला का? |
| Did you help Tom? | तू टॉमची मदत केलीस का?, तुम्ही टॉमची मदत केलीत का? |
| Did you love Tom? | तुझं टॉमवर प्रेम होतं का?, तुमचं टॉमवर प्रेम होतं का? |
Quiz
Get latest Exam Updates
