Daily Used English-Marathi Sentences - 680
| English Sentences | Marathi Sentences |
| Give me your gun. | मला तुझी बंदूक दे., मला आपली बंदूक द्या., बंदूक दे., बंदूक द्या. |
| Give that to him. | ते त्याला दे., ते त्याला द्या. |
| Give this to Tom. | हे टॉमला दे., हे टॉमला द्या |
| Give this to her. | हे तिला दे., हे तिला द्या., हे त्यांना दे., हे त्यांना द्या. |
| Go tell Tom that. | ते जाऊन टॉमला सांग., ते जाऊन टॉमला सांगा. |
Quiz
Get latest Exam Updates
