Daily Used English-Marathi Sentences - 683
| English Sentences | Marathi Sentences |
| He called me fat. | तो मला जाडा म्हणाला., तो मला जाडी म्हणाला., ते मला जाडा म्हणाले., ते मला जाडी म्हणाले. |
| He can't stop me. | तो मला थांबवू शकत नाही., ते मला थांबवू शकत नाहीत. |
| He caught a cold. | त्याला सर्दी झाली., त्यांना सर्दी झाली. |
| He does not know. | त्याला माहीत नाही. |
| He doesn't sleep. | तो झोपत नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
