Daily Used English-Marathi Sentences - 684
| English Sentences | Marathi Sentences |
| He fell backward. | तो मागच्या बाजूने पडला. |
| He found my bike. | त्याने माझी बाईक शोधून काढली., त्यांनी माझी बाईक शोधून काढली., त्याला माझी बाईक सापडली., त्यांना माझी बाईक सापडली. |
| He gave it to me. | त्याने ते मला दिले., त्यांनी ते मला दिले., त्याने मला दिले., त्यांनी मला दिले. |
| He had no hat on. | त्याने टोपी घातलेली नव्हती., त्यांनी टोपी घातलेली नव्हती. |
| He has a bicycle. | त्याच्याकडे सायकल आहे., त्याच्याकडे एक सायकल आहे., त्यांच्याकडे सायकल आहे., त्यांच्याकडे एक सायकल आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
