Daily Used English-Marathi Sentences - 685
| English Sentences | Marathi Sentences |
| He is her friend. | तो तिचा मित्र आहे. |
| He is his friend. | तो त्याचा मित्र आहे., तो त्यांचा मित्र आहे., ते त्याचे मित्र आहेत., ते त्यांचे मित्र आहेत. |
| He is my brother. | तो माझा भाऊ आहे., ते माझे भाऊ आहेत. |
| He is still here. | तो अजूनही येथेच आहे., तो अजून येथेच आहे., ते अजूनही येथेच आहेत. |
| He is very brave. | तो अतिशय धाडसी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
