Daily Used English-Marathi Sentences - 686
| English Sentences | Marathi Sentences |
| He knows me well. | तो मला बर्यापैकी ओळखतो.,ते मला बर्यापैकी ओळखतात. |
| He laughed at me. | तो माझ्यावर हसला., ते माझ्यावर हसले. |
| He must be tired. | तो थकलेला असेल., ते थकलेले असतील. |
| He needs a towel. | त्याला एका टॉवेलची गरज आहे., त्यांना एका टॉवेलची गरज आहे. |
| He speaks Arabic. | तो अरबी बोलतो. |
Quiz
Get latest Exam Updates
