Daily Used English-Marathi Sentences - 687
| English Sentences | Marathi Sentences |
| He speaks French. | तो फ्रेंच बोलतो. |
| He threw his toy. | त्याने त्याचं खेळणं फेकून दिलं., त्याने त्याचं खेळणं फेकलं. |
| He told everyone. | त्याने सर्वांना सांगितलं. |
| He took his book. | त्याने त्याचं पुस्तक घेतलं. |
| He took his book. | त्यांनी त्यांचं पुस्तक घेतलं. |
Quiz
Get latest Exam Updates
