Daily Used English-Marathi Sentences - 688
| English Sentences | Marathi Sentences |
| He used his head. | त्याने आपलं डोकं वापरलं. |
| He used to drink. | तो प्यायचा. |
| He wants an iPad. | त्याला आय्पॅड हवा आहे. |
| He wants to come. | त्यांना यायचं आहे., त्याला यायचं आहे. |
| He was in France. | तो फ्रान्समध्ये होता., ते फ्रान्समध्ये होते. |
Quiz
Get latest Exam Updates
