Daily Used English-Marathi Sentences - 690
| English Sentences | Marathi Sentences |
| He's got the flu. | त्याला फ्लू झाला आहे., त्यांना फ्लू झाला आहे. |
| He's intelligent. | तो बुद्धिमान आहे., ते बुद्धिमान आहेत. |
| He's not like us. | तो आपल्यासारखा नाहीये., तो आमच्यासारखा नाहीये. |
| He's ready to go. | तो जायला तयार आहे. |
| He's still young. | तो अजुनही तरुण आहे., ते अजुनही तरुण आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
