Daily Used English-Marathi Sentences - 691
| English Sentences | Marathi Sentences |
| He's watching TV. | तो टीव्ही बघतोय., ते टीव्ही बघताहेत. |
| He's watching me. | तो मला बघतोय., ते मला बघताहेत., त्याची माझ्यावर नजर आहे., त्यांची माझ्यावर नजर आहे. |
| Health is wealth. | आरोग्य हीच धनसंपत्ती. |
| Her bike is blue. | तिची बाइक निळी आहे. |
| Her name is Mary. | तिचं नाव मेरी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
