Daily Used English-Marathi Sentences - 692
| English Sentences | Marathi Sentences |
| Hey, are you Tom? | अरे, तू टॉम आहेस का?, अरे, तुम्ही टॉम आहात का? |
| Hey, that's mine. | अरे, ते माझं आहे., अरे, तो माझा आहे., अरे, ती माझी आहे. |
| Hey, where's Tom? | अरे, टॉम कुठेय? |
| His eyes are red. | त्याचे डोळे लाल आहेत. |
| His face was red. | त्याचा चेहरा लाल होता. |
Quiz
Get latest Exam Updates
