Daily Used English-Marathi Sentences - 700
| English Sentences | Marathi Sentences |
| I can't hear you. | तुम्ही मला ऐकू येत नाहियेत., तू मला ऐकू येत नाहीस. |
| I can't remember. | मला आठवता येत नाहिये., मला आठवता येत नाही. |
| I can't see well. | मला बरोबर बघता येत नाहिये., मला ठीकपणे बघता येत नाहिये. |
| I can't stop her. | मी तिला थांबवू शकत नाही., मी त्यांना थांबवू शकत नाही. |
| I can't stop you. | मी तुला थांबवू शकत नाही., मी तुम्हाला थांबवू शकत नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
