Daily Used English-Marathi Sentences - 701
| English Sentences | Marathi Sentences |
| I can't tell yet. | मी अजूनपर्यंत सांगू शकत नाही., मला अजूनपर्यंत सांगता येणार नाही. |
| I closed my eyes. | मी माझे डोळे बंद केले. |
| I couldn't sleep. | मला झोप येत नव्हती. |
| I deliver pizzas. | मी पिझ्झा डिलिव्हर करतो., मी पिझ्झा डिलिव्हर करते. |
| I didn't have it. | माझ्याकडे नव्हतं., माझ्याकडे नव्हता., माझ्याकडे नव्हती. |
Quiz
Get latest Exam Updates
