Daily Used English-Marathi Sentences - 709
| English Sentences | Marathi Sentences |
| I have a receipt. | माझ्याकडे रिसीट आहे. |
| I have a red car. | माझ्याकडे एक लाल गाडी आहे., माझ्याकडे लाल गाडी आहे. |
| I have a scooter. | माझ्याकडे स्कूटर आहे. |
| I have a trailer. | माझ्याकडे एक ट्रेलर आहे. |
| I have some pens. | माझ्याकडे काही पेनं आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
