Daily Used English-Marathi Sentences - 712
| English Sentences | Marathi Sentences |
| I know the rules. | मला नियम माहीत आहेत. |
| I know this song. | मला हे गाणं माहीत आहे. |
| I know your name. | मला तुझं नाव माहीत आहे., मला तुझं नाव ठाऊक आहे., मला तुमचं नाव माहीत आहे. |
| I lifted the lid. | मी झाकण वर केलं. |
| I like cucumbers. | मला काकड्या आवडतात. |
Quiz
Get latest Exam Updates
