Daily Used English-Marathi Sentences - 724
| English Sentences | Marathi Sentences |
| I refuse to help. | मी मदत करण्यास नकार देतो., मी मदत करण्यास नकार देते. |
| I remained quiet. | मी शांत राहिलो., मी शांत राहिले. |
| I sat beside her. | मी तिच्या बाजूला बसलो., मी त्यांच्या बाजूला बसलो., मी तिच्या बाजूला बसले., मी त्यांच्या बाजूला बसले. |
| I saw Tom's face. | मला टॉमचा चेहरा दिसला. |
| I saw Tom's file. | मी टॉमची फाईल पाहिली., मी टॉमची फाईल बघितली., मला टॉमची फाईल दिसली. |
Quiz
Get latest Exam Updates
