Daily Used English-Marathi Sentences - 725
| English Sentences | Marathi Sentences |
| I saw that on TV. | ते मी टीव्हीवर पाहिलं. |
| I slept in class. | मी वर्गात झोपलो., मी वर्गात झोपले. |
| I sold the books. | पुस्तकं मी विकून टाकली., मी पुस्तकं विकली. |
| I still love her. | माझं अजूनही त्यांच्यावर प्रेम आहे., माझं अजूनही तिच्यावर प्रेम आहे. |
| I talk to myself. | मी स्वतःशी बोलतो., मी स्वतःशी बोलते. |
Quiz
Get latest Exam Updates
