Daily Used English-Marathi Sentences - 727
| English Sentences | Marathi Sentences |
| I turned the key. | मी चावी फिरवली. |
| I understand Tom. | मला टॉम समजतो. |
| I use a firewall. | मी फायरवॉल वापरतो., मी फायरवॉल वापरते., एक फायरवॉल वापरतो., मी एक फायरवॉल वापरते. |
| I used to be shy. | मी लाजाळू असायचो. |
| I waited a month. | मी एक महिना थांबलो., मी एक महिना थांबले., मी एक महिना वाट बघितली.,मी एक महिना वाट पाहिली., मी एक महिना थांबून राहिलो., मी एक महिना थांबून राहिले. |
Quiz
Get latest Exam Updates
