Daily Used English-Marathi Sentences - 732
| English Sentences | Marathi Sentences |
| I was in the gym. | मी जिममध्ये होतो., मी व्यायामशाळेत होते. |
| I was there, too. | मीही तिथे होतो., मीही तिथे होते., मीसुद्धा तिथे होतो., मीसुद्धा तिथे होते. |
| I wasn't working. | मी काम करत नव्हतो., मी काम करत नव्हते. |
| I wasn't yelling. | मी ओरडत नव्हतो., मी ओरडत नव्हते. |
| I went to school. | मी शाळेत गेलो., मी शाळेत गेले. |
Quiz
Get latest Exam Updates
