Daily Used English-Marathi Sentences - 736
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm 25 years old. | मी २५ वर्षांचा आहे. |
| I'm Tom's doctor. | मी टॉमचा डॉक्टर आहे., मी टॉमची डॉक्टर आहे. |
| I'm Tom's father. | मी टॉमचा बाप आहे., मी टॉमचा वडील आहे. |
| I'm Tom's friend. | मी टॉमचा मित्र आहे., मी टॉमची मैत्रिण आहे., मी टॉमचा मित्र., मी टॉमची मैत्रिण. |
| I'm Tom's nephew. | मी टॉमचा भाचा आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
