Daily Used English-Marathi Sentences - 742
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm not that bad. | मी काय तितका वाईट नाहीये., मी काय तितकी वाईट नाहीये. |
| I'm on your side. | मी तुझ्या बाजूने आहे., मी तुमच्या बाजूने आहे., मी तुझ्याच बाजूने आहे., मी तुमच्याच बाजूने आहे. |
| I'm only kidding. | मी फक्त मजा करतोय., मी फक्त मजा करतेय. |
| I'm out of sugar. | माझी साखर संपली आहे. |
| I'm quite hungry. | मला बर्यापैकीच भूक लागली आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
