Daily Used English-Marathi Sentences - 744
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm used to that. | मला त्याची सवय आहे. |
| I'm very popular. | मी खूप लोकप्रिय आहे., मी अतिशय लोकप्रिय आहे. |
| I'm very thirsty. | मला खूप तहान लागली आहे., मला खूपच तहान लागली आहे. |
| I'm watching Tom. | मी टॉमवर नजर ठेवतोय., मी टॉमला बघतोय., माझी टॉमवर नजर आहे. |
| I'm worried, too. | मलासुद्धा काळजी वाटतेय. |
Quiz
Get latest Exam Updates
