Daily Used English-Marathi Sentences - 745
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm your brother. | मी तुझा भाऊ आहे., मी तुमचा भाऊ आहे., मी तुझा दादा आहे. |
| I've done my job. | मी माझं काम केलं आहे. |
| I've found a job. | मला नोकरी सापडली आहे. |
| I've lost my key. | माझी चावी हरवली आहे. |
| Is Tom an artist? | टॉम कलाकार आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
