Daily Used English-Marathi Sentences - 747
| English Sentences | Marathi Sentences |
| Is that too much? | खूप झालं का?, खूपच आहे का?, तेवढं खूपच झालं का? |
| Is that you, Tom? | टॉम, तू आहेस?, टॉम, तू आहेस का? |
| Is that your dog? | तो तुझा कुत्रा आहे का?, तो तुमचा कुत्रा आहे का? |
| Is the apple red? | सफरचंद लाल आहे का? |
| Is the bank open? | बँक उघडी आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
