Daily Used English-Marathi Sentences - 748
| English Sentences | Marathi Sentences |
| Is this your cap? | ही तुझी टोपी आहे का?, ही तुमची टोपी आहे का? |
| Is this your son? | हा तुझा मुलगा आहे का?, हा तुमचा मुलगा आहे का? |
| Is your dog deaf? | तुझा कुत्रा बहिरा आहे का?, तुमचा कुत्रा बहिरा आहे का?, तुझी कुत्री बहिरी आहे का?, तुमची कुत्री बहिरी आहे का? |
| Isn't it Tuesday? | मंगळवार आहे, ना?, मंगळवार आहे, नाही का? |
| Isn't this great? | मस्त आहे ना? |
Quiz
Get latest Exam Updates
