Daily Used English-Marathi Sentences - 762
| English Sentences | Marathi Sentences |
| My legs are weak. | माझे पाय दुर्बळ आहेत. |
| My mother is out. | माझी आई बाहेर गेली आहे. |
| My pencil is red. | माझी पेन्सिल लाल आहे. |
| My toy is broken. | माझं खेळणं तुटलं आहे. |
| My uncle is rich. | माझे काका श्रीमंत आहेत., माझा मामा श्रीमंत आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
