Daily Used English-Marathi Sentences - 763
| English Sentences | Marathi Sentences |
| No one asked you. | तुला कोणीही विचारलं नाही., तुला कोणीही विचारलं नाही., तुम्हाला कोणीही विचारलं नाही., तुम्हाला कोणीही विचारलं नाही. |
| No one likes war. | कोणालाही युद्ध आवडत नाही. |
| No one says that. | तसं कोणीही म्हणत नाही., तसं कोणीच म्हणत नाही. |
| No one was alive. | कोणीही जिवंत नव्हतं. |
| No one was there. | तिथे कोणी नव्हतं., कोणी नव्हतं. |
Quiz
Get latest Exam Updates
