Daily Used English-Marathi Sentences - 765
| English Sentences | Marathi Sentences |
| Nobody was there. | तिथे कोणी नव्हतं., कोणी नव्हतं. |
| Nothing happened. | काही झालं नाही., काहीही झालं नाही., काहीच झालं नाही. |
| Now let me think. | आता मला विचार करू दे., आता मला विचार करू द्या. |
| Oil is expensive. | तेल महागडं असतं. |
| Open the windows. | खिडक्या उघड., खिडक्या उघडा. |
Quiz
Get latest Exam Updates
