Daily Used English-Marathi Sentences - 768
| English Sentences | Marathi Sentences |
| She defeated him. | तिने त्याला हरवलं., तिने त्यांना हरवलं., त्यांनी त्याला हरवलं., त्यांनी त्यांना हरवलं. |
| She died in 1960. | ती १९६०मध्ये मेली., त्या १९६० साली वारल्या. |
| She divorced him. | तिने त्याला घटस्फोट दिला., त्यांनी त्याला घटस्फोट दिला., तिने त्यांना घटस्फोट दिला., त्यांनी त्यांना घटस्फोट दिला. |
| She has gone out. | ती बाहेर गेली आहे., त्या बाहेर गेल्या आहेत. |
| She hit him hard. | तिने त्याला जोरात मारलं., तिने त्यांना जोरात मारलं., त्यांनी त्याला जोरात मारलं., त्यांनी त्यांना जोरात मारलं. |
Quiz
Get latest Exam Updates
