Daily Used English-Marathi Sentences - 770
| English Sentences | Marathi Sentences |
| She kept working. | ती काम करत राहिली., त्या काम करत राहिल्या. |
| She lives nearby. | ती जवळपास राहते. |
| She looked at me. | तिने माझ्याकडे बघितलं., त्यांनी माझ्याकडे बघितलं., तिने माझ्याकडे पाहिलं. |
| She made him cry. | तिने त्याला रडवलं., त्यांनी त्याला रडवलं., त्यांनी त्यांना रडवलं. |
| She must be sick. | ती आजारी असेल., त्या आजारी असतील. |
Quiz
Get latest Exam Updates
