Daily Used English-Marathi Sentences - 775
| English Sentences | Marathi Sentences |
| That bag is mine. | ती बॅग माझी आहे., ती पिशवी माझी आहे. |
| That book is old. | ते पुस्तक जुनं आहे. |
| That car is hers. | ती गाडी त्यांची आहे., ती गाडी तिची आहे. |
| That is a pencil. | ती एक पेन्सिल आहे., ती पेन्सिल आहे. |
| That is my place. | ती माझी जागा आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
