Daily Used English-Marathi Sentences - 778
| English Sentences | Marathi Sentences |
| That's dangerous. | ते धोकादायक आहे. |
| That's his house. | ते त्यांचं घर आहे., ते त्याचं घर आहे. |
| That's how it is. | तसंच असतं., तसंच आहे. |
| That's my sister. | ती माझी बहीण आहे. |
| That's not a bug. | तो किडा नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
