Daily Used English-Marathi Sentences - 779
| English Sentences | Marathi Sentences |
| That's not yours. | ते तुझं नाहीये., ते तुमचं नाहीये. |
| That's our house. | ते आमचं घर आहे., ते आपलं घर आहे. |
| That's our train. | ती आमची ट्रेन आहे., ती आपली ट्रेन आहे. |
| That's real gold. | ते खरं सोनं आहे. |
| The answer is 42. | उत्तर ४२ आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
