Daily Used English-Marathi Sentences - 783
| English Sentences | Marathi Sentences |
| The dog is smart. | कुत्रा हुशार आहे., तो कुत्रा हुशार आहे. |
| The dog is white. | कुत्रा पांढरा आहे., कुत्रा सफेद आहे. |
| The dog was dead. | कुत्रा मेला होता., कुत्रा मेलेला. |
| The dogs are wet. | कुत्रे भिजले आहेत. |
| The food is cold. | खाणं थंड आहे., ते खाणं थंड आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
