Daily Used English-Marathi Sentences - 789
| English Sentences | Marathi Sentences |
| They got married. | त्यांनी लग्न केलं. |
| They got nothing. | त्यांना काहीच मिळालं नाही., त्यांना काहीही मिळालं नाही. |
| They lied to you. | ते तुझ्याशी खोटं बोलले., त्यांनी तुम्हाला खोटं सांगितलं. |
| They need a hero. | त्यांना एका नायकाची गरज आहे. |
| They need us now. | त्यांना आता आपली गरज आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
