Daily Used English-Marathi Sentences - 791
| English Sentences | Marathi Sentences |
| They'll find Tom. | ते टॉमला शोधून काढतील., त्या टॉमला शोधून काढतील., त्यांना टॉम सापडेल. |
| They'll find you. | त्यांना तू सापडशील., त्यांना तुम्ही सापडाल., ते तुला शोधून काढतील., ते तुम्हाला शोधून काढतील. |
| They're after us. | ते आपल्या मागे लागले आहेत., ते आमच्या मागे लागले आहेत., त्या आपल्या मागे लागल्या आहेत., त्या आमच्या मागे लागल्या आहेत. |
| They're children. | ती लहान मुलं आहेत. |
| They're fighting. | ते लढतायेत., त्या लढत आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
