Daily Used English-Marathi Sentences - 793
| English Sentences | Marathi Sentences |
| They're traitors. | ते देशद्रोही आहेत., त्या देशद्रोही आहेत., ते गद्दार आहेत. |
| They've got guns. | त्यांच्याकडे बंदुका आहेत. |
| They've seen Tom. | त्यांनी टॉमला पाहिलं आहे. |
| This bag is mine. | ही पिशवी माझी आहे. |
| This book is new. | हे पुस्तक नवीन आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
