Daily Used English-Marathi Sentences - 796
| English Sentences | Marathi Sentences |
| This is old news. | ही जुनी बातमी आहे. |
| This is our room. | ही आमची खोली आहे., ही आपली खोली आहे. |
| This is red wine. | ही लाल वाईन आहे. |
| This is the best. | हेच सर्वोत्तम आहे., हेच सर्वात चांगलं आहे. |
| This is the life. | याला म्हणतात आयुष्य. |
Quiz
Get latest Exam Updates
