Daily Used English-Marathi Sentences - 803
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom had a pistol. | टॉमकडे पिस्तूल होती. |
| Tom had a weapon. | टॉमकडे शस्त्र होता., टॉमकडे हत्यार होतं. |
| Tom has a big TV. | टॉमकडे एक मोठा टीव्ही आहे. |
| Tom has a family. | टॉमकडे कुटुंब आहे. |
| Tom has a guitar. | टॉमकडे एक गिटार आहे., टॉमकडे गिटार आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
