Daily Used English-Marathi Sentences - 809
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom is like them. | टॉम त्यांच्यासारखा आहे. |
| Tom is mad at us. | टॉम आपल्यावर रागावलेला आहे., टॉम आमच्यावर रागावलेला आहे. |
| Tom is my friend. | टॉम माझा मित्र आहे. |
| Tom is my nephew. | टॉम माझा भाचा आहे. |
| Tom is our guest. | टॉम आपला पाहुणा आहे.,टॉम आमचा पाहुणा आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
