Daily Used English-Marathi Sentences - 811
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom is very kind. | टॉम अतिशय दयाळू आहे. |
| Tom is very lazy. | टॉम अतिशय आळशी आहे. |
| Tom is very rich. | टॉम अतिशय श्रीमंत आहे. |
| Tom is very sexy. | टॉम एकदम सेक्सी आहे., टॉम अतिशय सेक्सी आहे. |
| Tom is very sick. | टॉम खूपच आजारी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
