Daily Used English-Marathi Sentences - 823
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom walks slowly. | टॉम हळूहळू चालतो. , टॉम हळू चालतो. |
| Tom wanted a dog. | टॉमला कुत्रा हवा होता. |
| Tom wanted a job. | टॉमला नोकरी हवी होती., टॉमला एक नोकरी हवी होती. |
| Tom wanted money. | टॉमला पैसे हवे होते. |
| Tom wants to die. | टॉमला मरायचं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
