Daily Used English-Marathi Sentences - 831
| English Sentences | Marathi Sentences |
| We all trust you. | आम्हा सर्वांचा तुझ्यावर विश्वास आहे., आम्हा सर्वांचा तुमच्यावर विश्वास आहे. |
| We arrived first. | आम्ही आधी पोहोचलो., आपण आधी पोहोचलो. |
| We ate the pizza. | आम्ही पिझ्झा खाल्ला., आपण पिझ्झा खाल्ला. |
| We came in third. | आम्ही तिसरे आलो., आपण तिसरे आलो. |
| We can still win. | आपण अजूनही जिंकू शकतो., आम्ही अजूनही जिंकू शकतो. |
Quiz
Get latest Exam Updates
