Daily Used English-Marathi Sentences - 832
| English Sentences | Marathi Sentences |
| We can't stop it. | आम्ही नाही थांबवू शकत., आपण नाही थांबवू शकत. |
| We depend on you. | आम्ही तुझ्यावर अवलंबून असतो., आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत., आम्ही तुमच्यावर अवलंबून असतो., आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. |
| We didn't get it. | आम्हाला नाही मिळालं., आपल्याला नाही मिळालं., आम्हाला कळलं नाही., आपल्याला कळलं नाही. |
| We don't like it. | आम्हाला आवडत नाही., आपल्याला आवडत नाही. |
| We have no proof. | आपल्याकडे कोणताही पुरावा नाही., आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
