Daily Used English-Marathi Sentences - 833
| English Sentences | Marathi Sentences |
| We have no sugar. | आपल्याकडे साखर नाही आहे., आमच्याकडे साखर नाही आहे. |
| We know all that. | आम्हाला ते सगळं माहीत आहे., आपल्याला ते सगळं माहीत आहे. |
| We left by train. | आम्ही ट्रेनने निघालो., आपण ट्रेनने निघालो. |
| We like to fight. | आम्हाला लढायला आवडतं., आपल्याला लढायला आवडतं. |
| We live with Tom. | आम्ही टॉमबरोबर राहतो., आपण टॉमबरोबर राहतो. |
Quiz
Get latest Exam Updates
