Daily Used English-Marathi Sentences - 834
| English Sentences | Marathi Sentences |
| We met yesterday. | आम्ही कालच भेटलो., आपण कालच भेटलो. |
| We need medicine. | आम्हाला औषधांची गरज आहे., आपल्याला औषधांची गरज आहे. |
| We only have tea. | आमच्याकडे फक्त चहा आहे., आपल्याकडे फक्त चहा आहे. |
| We sang for them. | आम्ही त्यांच्यासाठी गायलो., आपण त्यांच्यासाठी गायलो. |
| We slept all day. | आम्ही दिवसभर झोपलो., आपण दिवसभर झोपलो. |
Quiz
Get latest Exam Updates
