Daily Used English-Marathi Sentences - 835
| English Sentences | Marathi Sentences |
| We took Tom home. | आम्ही टॉमला घरी घेऊन गेलो., आपण टॉमला घरी घेऊन गेलो., आम्ही टॉमला घरी नेलं., आपण टॉमला घरी नेलं. |
| We went with Tom. | आम्ही टॉमसोबत गेलो., आपण टॉमसोबत गेलो., आम्ही टॉमबरोबर गेलो., आपण टॉमबरोबर गेलो. |
| We were so lucky. | आपण किती नशीबवान होतो., आम्ही किती नशीबवान होतो. |
| We were too late. | आम्हाला खूपच उशीर झाला होता., आपल्याला खूपच उशीर झाला होता. |
| We weren't lucky. | आमचं नशीब फुटकं होतं., आपलं नशीब फुटकं होतं., आम्ही नशीबवान नव्हतो., आपण नशीबवान नव्हतो. |
Quiz
Get latest Exam Updates
