Daily Used English-Marathi Sentences - 836
| English Sentences | Marathi Sentences |
| We will fix this. | आम्ही हे दुरुस्त करू. |
| We won't need it. | आपल्याला लागणार नाही., ते आम्हाला लागणार नाही., त्याची आम्हाला गरज पडणार नाही. |
| We wouldn't care. | आम्हाला फरक पडणार नाही., आपल्याला फरक पडणार नाही. |
| We'll go ask Tom. | आपण जाऊन टॉमला विचारू., आम्ही जाऊन टॉमला विचारू. |
| We're both crazy. | आम्ही दोघेही वेडे आहोत., आपण दोघेही वेडे आहोत., आम्ही दोघीही वेड्या आहोत., आपण दोघीही वेड्या आहोत. |
Quiz
Get latest Exam Updates
